Mob.: +91 9545450289

sunilmoresir840@gmail.com

।। युवा कल्याणम् साधनम् ।।

पुष्पाई युवक कल्याण प्रतिष्ठान

ll Yuvakalyan Sadhanam ll

संस्थापक अध्यक्ष : प्रा. सुनिल विष्णु मोरे, केंद्रीय सदस्य, टेलिफोन सल्लागार समिती, दुरसंचार मंत्रालय, भारत सरकार | विश्वस्त - विद्यावाचस्पती स्वामी विजयकुमार

Pushpai Pre-Primary Teacher Training Center

पुष्पाई टीचर ट्रेनिग स्कूल

सध्या सर्व देशांमध्ये इंग्रजी माध्यमाचे फॅड चालू झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मुलींना व महिलांसाठी एक संधी चालून आली आहे या मुली व महिला दहावी झाल्यानंतर काय करावे किंवा बारावी झाल्यानंतर काय करावे हे समजत नाही त्यामुळे पुष्पाई युवक कल्याण प्रतिष्ठान संचलित पुष्पाई प्रायमरी टीचर ट्रेनिंग स्कूल सुरू करत आहोत
आपण हे कोर्स करू शकता दहावीनंतर नर्सरी टीचर ट्रेनिंग कोर्स तर बारावीनंतर प्री प्रायमरी टीचर कोर्स सुरू करत आहोत नर्सरी कोर्स एक वर्षाचा आहे ,तर प्री प्रायमरी कोर्स हा 18 महिन्यांचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना खालील विषयांचे ज्ञान दिले जाते १)शिकवण्याची पद्धत
२) मुलांचे मानसशास्त्र ३)मुलांचे काळजी व त्याचे आरोग्य ४)चित्रकला व क्राफ्ट ५)बेसिक शिक्षण व ज्ञान ६) विषय शिकवण्याचे ज्ञान ७)गाणी गोष्टी गप्पा भाषण याचे ज्ञान ८)कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान ९)शाळा कशी चालवली जाते याचे ज्ञान १०) नवीन शाळा कशी उघडली जाते याचे ज्ञान
या कोर्समध्ये शिकवले जाते त्याचबरोबर क्रिएटिव वर्क शिकवली जाते त्यामुळे या ग्रामीण भागातील मुली व महिलांना कमीत कमी पाच हजार ते जास्तीत जास्त वीस हजार पर्यंत ची नोकरी सहज मिळू शकते हे कोर्स करत असताना वर्गामध्ये याच थेरी म्हणजेच लिखित अभ्यासक्रम पूर्ण केला जातो व याची प्रॅक्टिकल ही नामांकित शाळेमधल्या विद्यार्थ्यांना शिकवून त्याचे वर्ग घेतले जातात याची परीक्षा त्याच ठिकाणी प्रॅक्टिकल घेतली जाते व लेखी परीक्षा सुद्धा असते त्यामुळे अशी संधी ग्रामीण भागात पहिल्यांदाच सुरू करण्यात येत आहे तरी याचा फायदा अनेक मुलींना महिलांना सक्षम करण्यासाठी होईल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो कौशल्य विकास या योजनेअंतर्गत हा कोर्स शिकवण्यात येतो आणि या कोर्सची मर्यादा म्हणजे एका बॅचला वीस विद्यार्थी घेतले जातात त्यामुळे लवकरच आपला प्रवेश निश्चित करा
कुठे करायचा आहे
मु पो काझड ,तालुका इंदापूर, जिल्हा पुणे ,
या ठिकाणी केसरबाई मोरे नॉलेज सिटी आहे यामध्ये पुष्पाई प्रायमरी टीचर स्कूल चालू झाले आहे संपर्क प्राध्यापक सुनील मोरे सर
९५४५४५०२८९